05-Jan-2023
Nirbhaya Pathak
'निर्भया_पथका' ची कारवाई.
View PDF
27-Dec-2022
पो.स्टे. मालेगाव पोलीसांनी केले मुलीची छेड काढणाऱ्यास अटक
पो.स्टे. मालेगाव पोलीसांनी केले मुलीची छेड काढणाऱ्यास अटक ; महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी वाशिम पोलीस दल सदैव तत्पर आहे.
23-Dec-2022
Narcotic drug Mephedrone (MD) arrested for possession and sale
अंमली पदार्थ मेफेड्रॉन (MD) साठवणूक व विक्री करणाऱ्यांना अटक ; जिल्हयातील पहिलीच कारवाई.
22-Dec-2022
एकाच दिवशी जुगाराच्या कारवायांमध्ये 28 आरोपींसह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त.
'महिला_तक्रार_निवारण_कक्ष'ने फुलविले 78 कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हसू.
18-Dec-2022
अवैध देशी दारू प्रकरणी पो.स्टे. मंगरूळपीर पोलिसांची कारवाई .
अवैध देशी दारू प्रकरणी पो.स्टे. मंगरूळपीर पोलिसांची कारवाई ; 4 आरोपींवर कारवाई, 60 हजारांचा मुद्देमाल जप्त.
सोयाबीन चोरीच्या गुन्ह्यातील 6 आरोपींना अटक.
17-Dec-2022
वर्षभरात CEIR पोर्टलद्वारे शोधले 165 मोबाईल ; सायबर सेल वाशीम यांची उत्कृष्ट कामगिरी.
पो.स्टे.मालेगाव पोलिसांनी पकडली अवैध देशी दारू ; 85 हजारांचा मुद्देमाल जप्त.
16-Dec-2022
वाशीम श. cr.557/22, क. 370(2) IPC सह 3,4,5,7 पिटा Act मधील फरार आरोपीसअटक
पो.स्टे. वाशीम शहर येथे दाखल अप.क्र.557/22, कलम 370(2) भादंवि सह 3,4,5,7 पिटा ॲक्ट मधील 5 महिन्यांपासून फरार आरोपीस पकडण्यात सपोनि.रमाकांत खंदारे व पथकास यश आले आहे.