Positive Stories

13-Oct-2022

प्रतिबंधित 'सुगंधी तंबाखू'वर पोलिसांचा छापा ; 15 लाखांचा गुटखा जप्त.

11-Oct-2022

पिंपरी-चिंचवड येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीस वाशिम पोलिसांकडून अटक.

पिंपरी-चिंचवड येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीस वाशिम पोलिसांकडून अटक.

10-Oct-2022

Helping people in distress situation

पो.स्टे. वाशीम शहर हद्दीत 'ईद-ए-मिलाद'निमित्त निघालेल्या मिरवणुकी दरम्यान आलेल्या रुग्णवाहिकेला मुस्लिम बांधवांनी मिरवणूक थांबून मोकळी वाट करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली.

05-Oct-2022

गुन्हे तपास, शैक्षणिक व क्रीडा

गुन्हे तपास, शैक्षणिक व क्रीडा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार व त्यांच्या पाल्यांचा SP श्री.बच्चन सिंह यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

04-Oct-2022

'स्त्री जन्माचे स्वागत' जांभरूनवासीयांचा आदर्श उपक्रम.

'स्त्री जन्माचे स्वागत' जांभरूनवासीयांचा आदर्श उपक्रम.

04-Oct-2022

चोरीचा माल घेणाऱ्यास चोरट्यासह अटक ; 01.40 लाखांचा मुद्देमाल जप्त.

30-Sep-2022

राशनच्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई.

30-Sep-2022

सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या ; 02 लाखांच्या 04 मोटारसायकली जप्त.

30-Sep-2022

पो.स्टे. रिसोड हद्दीतील ग्राम लोणी खुर्द येथून ट्रॅक्टर चोरट्यास अटक.

30-Sep-2022

मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस मानोरा येथे अटक.