Positive Stories

29-Apr-2023

'शिक्षणाची' ज्योत; 'खाकितील आधुनिक सावीत्री' जपतेय माणुसकीचा वारसा

पालावरच्या शाळाबाह्य मुलांच्या आयुष्यात 'शिक्षणाची' ज्योत; 'खाकितील आधुनिक सावीत्री' जपतेय माणुसकीचा वारसा.

21-Apr-2023

पोहरादेवी येथील चोरी प्रकरणातील आरोपी गजाआड ; 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

10-Apr-2023

जबरी चोरी उघड, स्थानिक गुन्हे शाखेस यश ; 02 आरोपींसह 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त.

जबरी चोरी उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश ; 02 आरोपींसह 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त.

09-Apr-2023

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्घास लुटणारे 02 तोतया पो.स्टे. रिसोड पोलिसांच्या ताब्यात.

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्घास लुटणारे 02 तोतया पो.स्टे. रिसोड पोलिसांच्या ताब्यात.

28-Mar-2023

02 अपहृत बालिकांचा शोध घेण्यास AHTU_Washim कक्षास यश ; 03 वर्षांपासून प्रलंबीत प्रकरणाचा लावला छडा.

02 अपहृत बालिकांचा शोध घेण्यास AHTU_Washim कक्षास यश ; 03 वर्षांपासून प्रलंबीत प्रकरणाचा लावला छडा.

25-Mar-2023

चाफेश्वर मंदिरातून चोरीला गेलेली दानपेटी शेतात सापडली असून पुढील तपास सुरू आहे.

चाफेश्वर मंदिरातून चोरीला गेलेली दानपेटी शेतात सापडली असून पुढील तपास सुरू आहे.

21-Feb-2023

हत्या प्रकरणातील पाचव्या आरोपीस अटक ; आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी.

08-Feb-2023

ATM फोडण्याच्या प्रयत्नातील 02 चोरट्यांना रंगेहाथ अटक

08-Feb-2023

मोटार पंप चोरी प्रकरणातील आरोपींना मुद्देमालासह अटक.

05-Feb-2023

रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्यावर धाड ; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त.