ATM मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण करून बँकांना 7.55 लाखांचा गंडा घालणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.
06-Jan-2023
पो.स्टे. मालेगाव येथे दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात दोघांना सहा महिने कारावास
पो.स्टे. मालेगाव येथे दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात दोघांना सहा महिने कारावास ; महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी वाशिम पोलीस दल प्रयत्नशील.