Positive Stories

08-Oct-2021

पो.स्टे. वाशिम श. येथे दाखल असलेली घरफाेडी “12 तासाचे आत” उघडकीस आणुन तीन आरोपी अटक केले.

06-Oct-2021

वयोवृध्द/ निराधार ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावल्यासाठी पोलिसांनी दिला मदतीचा हात

02-Oct-2021

LCB वाशिम यांनी शिताफीने तपास करून दोन आरोपी अटक व एकूण 14 मोटार सायकल जप्त.

27-Sep-2021

गुटखा बाळगल्याने LCB ची धाड टाकून 1,50,939 रू चा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी अटक.

27-Sep-2021

अपघात ग्रस्त दोन युवकांना नेट सेट परीक्षेसाठी अमरावती येथे पोहचून दाखविले माणुसकीचे दर्शन.

26-Sep-2021

मंगरूळपीर मध्ये गोवंशच्या चोरीचा तपास करून चार आरोपी अटक केले 3,50,000 रु. मुद्देमाल जप्त केला.

26-Sep-2021

पो.स्टे.कारंजा श. येथील चोरीचा काही तासात छडा लावून सात आरोपी अटक व 1,22,000 चा मुद्देमाल जप्त

24-Sep-2021

LCB वाशीम आणि जऊळका यांची कारवाई दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी केले गजाआड.

29-Oct-2020

गरीब मुलांना ज्ञानाचे दान देणाऱ्या वर्दीतील संगीता ढोले यांचा पोलिस अधीक्षकांनी केला सन्मान

मित्राच्या मदतीने सोन्याचे दागिने चोरणाऱ्यास २ तासात अटक, मालेगाव पोलिसांची कारवाई. दि. २८/१०/२०२०