Press Release

Date
Title
View PDF

19-Nov-2021

नोयडा उत्तरप्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या १०व्या अखिल भारतीय धनुर्विदया स्पर्धा-२०२१ मध्ये वाशिम जिल्हयाने पटकावली १ सुवर्ण ३ रौप्य पदके.

15-Nov-2021

जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक दि. 15.11.2021

14-Nov-2021

त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरात पोलीसांचे 'रूट मार्च' व 'दंगा काबू' योजना पार पडली

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रति. कायदा १९८९ प्रमाणे माहिती दि. 31 10 2021

03-Nov-2021

मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी दिपावलीच्या पुर्व संध्येला वाशिम पोलीस दलातील तब्बल २५० पोलीस अंमलदार यांना पदोन्नती दिली.

25-Oct-2021

पो. स्टे. वाशीम शहराची कारवाई इसम नाव महादेव राजाभाऊ लोखंडे रा. काळे फाईल, वाशीम यास वाशीम जिल्ह्यातून ०१ वर्षांकरिता केले हद्दपार

25-Oct-2021

दुचाकी गाडीला अनधिकृत असलेले सायलेन्सरवर व हेल्मेट बाबत कारवाई

21-Oct-2021

वाशीम जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस शाहिद स्मृतिदिन पाळण्यात आला

20-Oct-2021

महिलांना निर्भयत्व प्रदान करणारे पोलीस निर्भया पथक वाशीम

20-Oct-2021

पोलीस स्टेशन वाशिम शहरचे ठाणेदार श्री. बावनकर व तपास पथकाने शिताफीने तपास करून दोन मोटार सायकल चोर यांना अटक करून त्यांचे कडून 4 मोटार सायकल किंमत 1,30,000 रू मुद्देमाल हस्तगत केला आहे.