Press Release
Date
Title
View PDF
01-Dec-2021
श्री. बच्चन सिंह पोलीस अधिक्षक यांचे हस्ते सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक यांना निरोप सत्कार कार्यक्रम संपन्न.
30-Nov-2021
कारंजा शहरातील सराईत "हातभटटीवाला" हनीफ करीम लालुवाले याचेवर एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई.
27-Nov-2021
वाशिम जिल्हयातील श्वान पथकात २०१७ पासून कार्यरत असलेल्या गुन्हे शोधक श्वान लुसी हिचे तपास कामात उत्कृष्ट योगदान.
26-Nov-2021
पद्मश्री श्री. नामदेव चंदभान कांबळे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम जिल्हयातील शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली.
25-Nov-2021
पोलीस अधिक्षक वाशिम यांनी दिनांक २५ नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिनाचे औचित्य साधुन वाशिम जिल्हयातील महिला हिंसाचार रोखण्याकरीता वर्षभरात केलेल्या कामगिरीचा घेतला आढावा.
22-Nov-2021
मा.बच्चन सिंह पोलीस अधिक्षक वाशिम यांनी विशेष मोहिमे दरम्यान घेतला अवैध धंदयावर केलेल्या कारवाईचा, हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांचा आढावा.
19-Nov-2021
नोयडा उत्तरप्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या १०व्या अखिल भारतीय धनुर्विदया स्पर्धा-२०२१ मध्ये वाशिम जिल्हयाने पटकावली १ सुवर्ण ३ रौप्य पदके.